भाजपचं कमळ हाती घेणार का? काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील म्हणतात…

मुंबई |  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्यावर हर्षवर्धन पाटील यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

मला कुठल्याही भाजप नेत्यांनी संपर्क केलेला नाही आणि मी सुद्धा कोणत्याही भाजप नेत्याच्या संपर्कात नाही, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.

मी भाजपमध्ये अजिबात प्रवेश करणार नाही. भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही पाटील म्हणाले.

निवडणुकीच्या काळात अशा अफवा पसरत असतात. काँग्रेसमध्ये कोणीही नाराज नाही, असं  सांगायला देखील हर्षवर्धन पाटील विसरले नाहीत.

महत्वाच्या बातम्या- 

राष्ट्रवादीने तुम्हाला उमेदवारी देऊन कर्डिलेंची गोची केलीय का? संग्राम जगताप म्हणतात…

भाजपमध्ये प्रवेश करणार का? काँग्रेस नेते प्रतिक पाटील म्हणतात…..

आता इम्तियाज जलीलांना फक्त ओवैसींच्या आदेशाची प्रतिक्षा!

…’याच’ कारणासाठी चेन्नईचा संघ आगळा वेगळा ठरतो!

-माढ्याचे उमेदवार विजयसिंह मोहितेच होते पण त्यांनी फोनच उचलला नाही, अजित पवारांनी केला गौप्यस्फोट