मेस्किको | लग्न झालेल्या एका व्यक्तीने त्याच्या शेजारीच राहणाऱ्या विवाहित महिलेसोबतचं आपलं नातं लपवून ठेवण्यासाठी आणि तिला भेटण्यासाठी चक्क घराखालून बोगदा खोदला.
महिला पतीसोबत राहते. पण जेव्हा महिलेचा पती कामावर जातो. तेव्हा भुयारी मार्गाच्या माध्यमातून तिचा प्रियकर तिला भेटण्यासाठी तिच्या घरी जात होता. शेजारी महिलेसोबत संबंध ठेवण्यासाठी भुयारी मार्ग तयार केल्याची ही घटना मेक्सिकोमधील आहे.
डेली मेलच्या वृत्तानुसार, प्रियकराचं नाव अल्बर्टो आहे. अल्बर्टो मेक्सिकोच्या तिजुआना परिसरात राहतो. त्याने शेजारी राहणाऱ्या पामेलाच्या घरापर्यंत जाण्यासाठी एक बोगदा खोदला होता.
एक दिवस पामेलाचा पती जॉर्ज कामाहून लवकर घरी परतला आणि त्याने पत्नीला तिच्या प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं.
थोडक्यात बातम्या-
मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेसे भव्य कलादालन साकारा- उद्धव ठाकरे
राज्यातील लॉकडाऊन ‘या’ तारखेपर्यंत वाढला!
पीडित महिलेच्या बाजूने आम्ही नेहमीच उभे राहतो पण…- रोहित पवार
खळबळजनक! काँग्रेस नेत्यासह पुतण्याची गोळ्या झाडून हत्या
शेतकरी-सरकारमधील सातवी बैठकही निष्फळ, अद्यापही तोडगा नाहीच