Top News देश

“दिल्लीत दुसऱ्यांदा 1984 ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही”

Loading...

नवी दिल्ली | लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची तसेच झेड सिक्युरिटी सर्वांसाठी असल्याचं सांगण्याची वेळ आली आहे. आमच्या डोळ्यांदेखत दिल्लीत दुसऱ्यांदा 1984ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही, असं दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मुरलीधर यांनी म्हटलं आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीतील विविध भागात हिंसाचार उफाळून आला. यावर दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. यावर सुनावणी झाली.

न्यायालयानं या प्रकरणात तीन ते पाच तासांच्या दरम्यान तीनदा सुनावणीघेतली आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयानं केंद्र आणि राज्य दोघांच्याही प्रतिनिधींना पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना खासगी स्वरूपात भेटण्यास सांगितलं आहे.

दरम्यान, न्यायालयानं लोकांच्या अंतिम संस्कारासाठी पोलिसांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या- 

‘वेल्हा’ तालुक्यास राजगड नाव द्या- सुप्रिया सुळे

बाहुबली फेम भल्लालदेवने नव्या चित्रपटासाठी घटवलं तब्बल इतके किलो वजन

महत्वाच्या बातम्या- 

भाजपचे खासदार संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर??

शाळांमध्ये मराठी न शिकवल्यास होणार इतक्या लाखाचा दंड

…तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जाहीर सत्कार करू- नितेश राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या