नवी दिल्ली | 20 वर्षाखालील अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये हिमा दास या भारतीय कन्येनं सुवर्णपदक पटकावलं. मात्र त्यानंतर गुगलवर तिची जात शोधली जात होती, हा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
हिमा दास असं नाव गुगलवर टाईप केलं की लगेच दुसरा सर्च ‘Hima Das Cast’ असा दाखवत आहे. गुगलवर जे शब्द जास्त सर्व केले जातात ते अशा प्रकारे दिसतात.
आसामच्या या कन्येचं संपूर्ण भारतानं मोठं कौतुक केलं. मात्र तिची जात शोधण्याचा प्रयत्न झाल्यानं आपल्या डोक्यातील जात जाणार तरी कधी?, असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय.
महत्त्वाच्या बातम्या–
-रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन मनसे आक्रमक; मंत्रालयाबाहेर खड्डे खोदले…
-तो आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते; संभाजी भिडे आपल्या वक्तव्यावर ठाम
-…म्हणून रात्री साडेबारा वाजता विखे-पाटलांचा सभागृहात ठिय्या!
-मनुस्मृतीचा अभ्यास करुन बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली- संभाजी भिडे
-होय… भूगोलाच्या पुस्तकात गुजराती मजकूर छापण्यात आला, संबंधितांवर कारवाई करणार!