Top News मनोरंजन

अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा हाॅट अंदाज; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस

मुंबई | मराठमोठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने सोशल मिडियावर काही फोटोज अपलोड केले आहेत. तिच्या या ग्लॅमरस फोटोंमुळे चाहते मात्र घायाळ झालेत.

भाग्यश्री सोशल मिडीयावर फार अॅक्टिव्ह असते. ‘फ्रॉम ओल्ड कलेक्शन’ असं लिहीत तिने हिरव्या रंगाच्या कपड्यांमधील फोटो शेअर केलेत. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स वर्षाव झालाय.

भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून सिमेनासृष्टीत पदार्पण केलं होतं. ‘काय रे रास्कला’ या चित्रपटाद्वारे तिने एंट्री घेतली होती. याशिवाय ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या सिनेमातही ती झळकली होती.

लवकरच भाग्यश्री तमिळ चित्रपटात देखील झळकणार आहे.

थोडक्यात बातम्या-

ऑस्ट्रेलियन चाहत्यांकडून पुन्हा वर्णद्वेषी टीका, खेळ थांबवण्याची आली वेळ, पहा व्हिडीयो

एका बायकोवरुन दोन जणांच्या गटात तुफान हाणामारी; सहा जणांना अटक

भंडाऱ्यातील घटनेने पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरही हळहळला; म्हणाला…

आग विझवताना गॅस सिलेंडरचा स्फोट; अग्निशमन दलाचे 3 जवान जखमी

आई-वडील शेतकरी असल्यानं त्यांचं दुःख जवळून पाहिलं; लग्नानिमित्त घेतला स्तुत्य निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या