बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महादेव जानकरांना किती अधिकार आहेत? यावर मला शंका आहे- राजू शेट्टी

सातारा | दूध दरवाढीच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांच्यावर हल्ला चढवला आहे. जानकरांना किती अधिकार आहेत? यावर मला शंका आहे, असं ते म्हणाले आहेत. 

दुधाला 27 रूपये दर देण्याचे आदेश जानकरांनी दिले होते. मात्र त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले. यावरून त्यांना किती अधिकार आहेत, यावर शंका अाहे, असं शेट्टींनी म्हटलं.

दरम्यान, जानकरांनी दूध टँकरला पोलीस संरक्षण देण्याचं वक्तव्य केलं होतं. हे मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटलांच्या मनातले बोल असल्याचंही शेट्टींनी सूचित केलं. 

महत्त्वाच्या बातम्या–

-दुधाला थेट अनुदान देता येणार नाही- देवेंद्र फडणवीस

-जानकरांनी आपले कार्यकर्ते मैदानात उतरवावेत मग मी पण बघतो- राजू शेट्टी

-फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील हा फोटो व्हायरल होतोय, कारण…

-20 वर्षाने फ्रान्सने जिंकला विश्वचषक; क्रोएशियावर 4-2 ने मात

-96 टक्के मिळालेल्या मुलीची आत्महत्या; आई-वडिलांचा शिक्षकावर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More