देश

बायकोला सोशल मीडियाचं व्यसन; नवऱ्यानं केली घटस्फोटाची मागणी

नवी दिल्ली | बायकोला सोशल मीडियाचं व्यसन लागलं असल्याने नवऱ्यानं थेट घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. नरेंद्र सिंग या व्यक्तीने दिल्ली कौटुंबिक न्यायालयात ही याचिका केली आहे.

माझी पत्नी सगळा वेळ सोशल मीडियावरच घालवते. तिचे संसारात काहीच लक्ष नाही. ती घरातली कामंही करत नाही. सोशल मीडियाच्या नादात सगळ्याकडे दुर्लक्ष करणे तिचे नेहमीचेच झाले आहे, त्यामुळे मला घटस्फोट हवा आहे. असे नरेंद्र यांनी न्यायालयात सांगितले आहे.

दरम्यान, न्यायालयाने नरेंद्र यांची याचिका दाखल करून घेतली असून त्यावर सुनावणीसाठी पुढची तारीखही दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-कर्नाटकात काँग्रेसला मोठा धक्का; देवेगौडांचं मोठं वक्तव्य

-… अन धावत्या बसमध्येच भरला महसूल राज्यमंत्र्याचा जनता दरबार

-पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 22 पेक्षा अधिक जागा जिंकू; अमित शहांचा दावा

-डीएसके प्रकरणातील मुख्य तपास अधिकाऱ्याची प्रकृती खालावली!

-भाजप आमदारांना न बोलवण्याची उद्योगमंत्र्यांची पाॅलिसी आहे का?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या