बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह टॅक्सीच्या टपावर ठेवून स्मशानभूमीत

मुंबई | रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह टॅक्सीच्या टपावर ठेवून स्मशानभूमीत नेल्याची घटना नालासोपाऱ्यात उघड झाली आहे.

कोरोनाच्या महामारीत प्रशासनाचा ढिसाळ, मनमानी कारभार आणि रुग्णवाहिका चालकाकडून होत असलेली लूट यामुळे वसई विरार नालासोपाऱ्यात मरणानंतर मृतदेहाची कशी हेळसांड होत आहे, याचं जिवंत चित्रण उघड झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर येथे राहणाऱ्या हवालदार सिंग यांच्या पत्नीचं रविवारी मध्य रात्री दोनच्या सुमारास निधन झालं. त्यांच्यावर विरारच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांनी सकाळी 11 वाजता मृतदेह स्मशानभूमीत नेण्याची तयारी केली.

मुलगा शिवम याने ज्यावेळी मृतदेह नेण्यासाठी सरकारी रुग्णवाहिकेला फोन केला तर तेव्हा रुग्णवाहिका उपलब्ध नव्हता. तसेच खाजगी रुग्णवाहिका 2000 ते 3000 पर्यंत रक्कम मागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

सलग 20 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भडका; आजचा दर जाणून घ्या…

इम्तियाज जलील यांची ‘ही’ गंभीर तक्रार; मुख्यमंत्र्यांची तिथेच दिले कारवाईचे आदेश!

महत्वाच्या बातम्या-

“…तेव्हा महार, मराठा, रजपूत, शीख या रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या का?”

धक्कादायक! ‘या’ 16 वर्षीय TikTok स्टारने केली आत्महत्या

कोरोनाच्या औषधाबाबत राजेश टोपे यांनी दिली सर्वात मोठी गुडन्यूज!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More