बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी ब्रह्मचारी माणूस आहे, मला फसवू नका, बेकार शाप लागेल- महादेव जानकर

नाशिक | मी ब्रह्मचारी माणूस आहे, मला फसवू नका, बेकार शाप लागेल, असं राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकार म्हणाले. ते पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते.

राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला कार्यकारिणीतील पदाधिकारी, तालुका सदस्यांनीच दांडी मारली. त्यामुळे जानकरांचा पारा चढला.

दरम्यान, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला जिल्हा कार्यकारिणीच उपस्थित राहत नाही. दिल्ली तर दूरच आहे. इथे चौकात आपली उभी राहण्याची लायकी नाही. नगरसेवक होण्याची स्वप्न कसले बघता? असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-चौकात उभी राहायची लायकी नाही अन् नगरसेवक होण्याचं स्वप्न बघता- महादेव जानकर

-स्तुती नको, भाषण आवरा, डोक्याला हात लावून शरद पवारांच्या खाणाखुणा!

-रामलीला मैदानाचं नाव बदलून भाजपला मतं मिळणार नाहीत!

-राहुल गांधींकडून आरएसएसची दहशतवादी संघटनेसोबत तुलना

-आदित्य ठाकरेंना खड्ड्यांचा झटका; रेंजरोव्हरचा टायर फुटला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More