नागपूर | मी माझ्या ताकदीवर निवडून येतो तुमच्यासारखं लाटेवर नाही, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी भाजपवर केली. ते विधानसभेत बोलत होते.
2014 साली भाजप लाटेवर निवडून आलं, सगळीकडे नुसतं कमळ आणि कमळच होतं, पण मी बारामतीतून माझ्या ताकदीवर निवडून आलोय, असं अजित पवार म्हणाले
नुकतंच सरकारने पिकांच्या हमीभावात वाढ केली, तो निवडणुकीपुर्वीचा चुनावी जुमला आहे, तसंच, भाजप सरकारच्या काळात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या बातम्या–
-अबब !!! चक्क बसवर पाॅर्न स्टारचे फोटो
-पीडीपीच्या फुटीशी भाजपचा काहीही संबंध नाही- राम माधव
-मराठा समाज जाॅबलेस, लॅण्डलेस आणि पाॅवरलेस झालाय- शिवसेना आमदार
मुंबईकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका- अजित पवार
-संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- बी.जी. कोळसे-पाटील