एकनाथ खडसेंचा ‘गॉडफादर’ कोण?; काय म्हणाले खडसे…

एकनाथ खडसेंचा ‘गॉडफादर’ कोण?; काय म्हणाले खडसे…

जळगाव | राजकारणात मीच अनेकांचा गॉडफादर झालो आहे, असं भाजप नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. ते सरकारनामाशी बोलत होते. 

राजकारणात आपला गॉडफादर कोण आहे?,असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर पक्षात चाळीस वर्षे सेवा केल्यानंतर सद्यस्थितीत आता मीच अनेकांचा गॉडफादर झालो आहे. त्यामुळे आपला गॉडफादर कुणी नाही, असं त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, जेव्हा मी साधा कार्यकर्ता होतो तेव्ह प्रमोद महाजनांनी मला उमेदवारी दिली. याव्यतिरिक्त गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांनीही वेळोवेळी मार्गदर्शन केले, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांचा एकाच गाडीनं प्रवास

-मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

-दीपक मानकरांच्या अडचणीत वाढ; आणखी एका गुन्ह्याची नोंद

-…नाहीतर राज्यात दंगली उसळतील; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

-अयोध्येत श्रीरामाचा 100 मीटर उंचीचा पुतळा उभारणार; योगी आदित्यनाथांची योजना

Google+ Linkedin