मुंबई | ‘जेव्हा कार्यकर्ते रक्त आटवतील, तेव्हा लोक मला लोकसभेत पाठवतील’, असं आपल्या कवी भाषेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते चेंबुर जिमखाना येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मीच उमेदवार असेन, असंही त्यांनी जाहीर केलं. त्याच बरोबर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर आरपीआयच्या कार्यकर्त्येही कामाला लागले आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु मी बदनाम होणार नाही, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-…म्हणून देवेंद्र फडणवीसांचा मला संपवण्याचा डाव; काँग्रेसचे नेते डाॅ. हेमंत देशमुखांचा आरोप
-कोर्टात जात असताना छगन भुजबळांची तब्येत बिघडली; रूग्णालयात दाखल
-आम्हा ‘तिघां’ना पंतप्रधानपदाची हाव नाही- शरद पवार
-मराठा आरक्षण मार्गी लागेपर्यंत मेगाभरतीला स्थगिती!
-मुख्यमंत्रीच काय खडसेंना पंतप्रधानही व्हावेसे वाटेल- गिरीश महाजन
Comments are closed.