बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी मोदीला शिव्या देऊ शकतो आणि मारुही शकतो’; नाना पटोलेंच्या वक्तव्यानं खळबळ

भंडारा | राज्यभरात सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यानं खळबळ माजवली आहे. त्यांच्या या बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्यानं राजकीय वर्तुळातील वातावरण तापलं आहे.

मी मोदीला (modi) मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला’ असं विधान काँग्रेसचे (congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं आहे.

देशभरातून यावर प्रतिक्रिया उमटू लागल्यावर आहेत. यावर आता पुन्हा नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी गावातील मोदी नावाच्या गावगुंडाबद्दल बोलत होतो, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न नाना पटोलेंनी केला आहे.

दरम्यान, मी का भांडतोय, गेल्या 30 वर्षांपासून राजकारणामध्ये आहे. लोक 5 वर्षांमध्ये पिढीचा उद्धार करून घेतात, एवढ्या शाळा, कॉलेज उभारत असतात आणि आपल्या पुढच्या पिढीचा उद्धार करून टाकतात. मी एवढ्या राजकारणात एक शाळा सुद्धा घेतली नाही, त्यामुळे मी मोदीला मारू शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला, असं भंडारा येथे नानांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या – 

पुढील 24 तास महत्त्वाचे, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

धक्कादायक! एसटी कर्मचाऱ्याची धावत्या कार खाली उडी घेत आत्महत्या

“शरद पवारांचे आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम जनतेला कळत नाही का?”

कोरोना नियम पाळून छत्रपती संभाजी महाराजांचा 342 वा राज्यभिषेक सोहळा थाटामाटात साजरा

“महिलांचा विनयभंग आणि पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या हरामखोराला सत्ताधारी पाठीशी घालतायेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More