बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी रेसलिंग करताना अंतर्वस्त्र घालत नाही’; WWE मधील महिला खेळाडूचा खुलासा

मुंबई | गेल्या काही दिवसांमागे अभिनेत्री हेमांगी कवीने “बाई, बुब्स आणि ब्रा”, या विषयावर एक पोस्ट केली होती. त्यामध्ये तिने, आम्ही घरात असताना ना, कधी माझ्या मोठ्या बहिणीने ब्रा घातली ना मी घातली. माझ्या घरात माझे बाबा, मोठा भाऊ, गावाला गेले तर सर्व चुलते, चुलत भाऊ थोडक्यात घरातल्या सर्व पुरुषांसमोर आम्ही ब्राशिवाय वावरतो, असं म्हटलं होतं.

पोस्टनंतर हेमांगीला सोशल मीडियावर ट्रोल केलं होतं तर काही कलाकार मंडळींनी तिला पाठिंबा दिला होता. मात्र अशातच WWE मधील महिला खेळाडू चेल्सी ग्रीनने या विषयी वक्तव्य केलं आहे. मी कधीच अंतर्वस्त्रे घालत नाही. वर्कआऊट करताना किंवा रेसलिंग करताना नाहीतर किंवा जीन्स घातलेली असताना मी कधीच अंतर्वस्त्रे घालत नाही. मला कधीच अंतर्वस्त्र घालायला आवडत नाही, असं चेल्सी ग्रीनने म्हटलं आहे.

तुम्ही माझ्या विरोधात तक्रार करु शकता. मला माझ्या शरीराला हवेचा स्पर्श झालेला आवडतो. माझे घरातील, जवळची लोकं आणि बॉयफ्रेंड मॅंथ्यूला याबाबत माहिती असल्याचं चेल्सी ग्रीन म्हणाली. एक मुलाखतीत बोलताना चेल्सी ग्रीनने याबाबत खुलासा केला आहे.

दरम्यान, चेल्सी ग्रीन 2018 ते 2020मध्ये WWE मध्ये दिसली होती. मात्र तिच्या मनगटाला दुखापत झाल्याने बाहेर गेली होती.

 

थोडक्यात बातम्या- 

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याची हकालपट्टी करा; काँग्रेस नेत्याचं सोनिया गांधींना पत्र

दोन दिवसांमागे रूग्णांच्या सख्येमध्ये वाढ झाल्यानंतर जाणून घ्या पुण्याची आजची आकडेवारी

‘भान राखून वक्तव्य केलं असतं तर…’; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राणेंना टोला

सोन्याच्या भावात वाढ, तर चांदीत घसरण; वाचा ताजे दर एका क्लिकवर

“आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलो नाही, आम्हीही सत्तेत येऊ”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More