देश

भाजप आणि आरएसएसमुळेच मला काँग्रेसचा खरा अर्थ कळला- राहुल गांधी

नवी दिल्ली | भाजप आणि आरएसएसमुळेच मला काँग्रेसचा आणि भारताचा अर्थ कळला, असा चिमटा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी काढला. ते लोकसभेत बोलत होते.

मी मनापासून काँग्रेस आणि आरएसएसचा आभारी आहे. त्यांनी मला भारताचा अर्थ समजावून सांगितला, काँग्रेसचा अर्थ सांगितला, हिंदू असण्याचा अर्थ समजावला, असं राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधींनी भाजपवर जोरदार टीका केल्यानंतर शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाऊन गळाभेट घेतली आणि त्यांच्याबद्दल असणारा आदर व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या–

-माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची मोदींची हिंमत नाही- राहुल गांधी

-नरेंद्र मोदी सरकारला इशारा नाही शाप देतो!

-वल्लभभाईंचा पुतळा मोठा करण्यासाठी शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केली!

-मराठा आरक्षणावरून मोर्चेकरी आक्रमक; एसटी बसची तोडफोड

-नागपूरमध्ये अधिवेशन घेऊन मुख्यमंत्र्यांनी विदर्भवासियांच्या तोंडाला पानं पुसली!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या