बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणार नाही- राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई |  मी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देणार नाही, पक्ष जी भूमिका घेईल ती मला मान्य असेल, असं सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय.

पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन, असंही विखे पाटील म्हणाले.

सुजय विखे पाटील यांच्या घरच्यांनासुद्धा आज नाही तर उद्या त्यांचा निर्णय योग्य असल्याचं लक्षात येईल, असा टोला मुख्यमंत्र्यांनी राधाकृष्ण विखेंना मारला आहे.

विखे पाटील विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देतील. अशा चर्चा होत्या परंतू या चर्चांवर त्यांनी स्वत: पडदा टाकला आहे.

महत्वाच्या बातम्या-

जशी निवडणूक जवळ येईल तसे अनेक धक्के देऊ- रावसाहेब दानवे

-महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे- डाॅ. जितेंद्र आव्हाड

-काँग्रेसला मोठा धक्का; सुजय विखेंचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

-सुजय विखेंनंतर आता राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या जाळ्यात

खोतकरांच्या घरी शिवसैनिकांचे ठिय्या आंदोलन; दानवेंविरोधात निवडणूक लढवण्याची मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More