लंडन | आज विश्वचषकातील भारताचा दुसरा सामना इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात सुरू आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 353 धावांचं तगडं आव्हान ठेवलं आहे.
रोहित आणि धवनने 127 धावांची भागीदारी करत आजच्या सामन्यात मोलाचा वाटा उचलला आहे. शिखर धवननं 95 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं आहे.
धवनच्या शतकी खेळीत त्याने 13 चौकार मारले आहेत. शतकी खेळी केल्यानंतर 117 धावा करत धवन बाद झाला. यानंतर विराट कोहली 82 धावांवर बाद झाला.
विराटला शतक पूर्ण करता आलं नाही मात्र विराट आणि धवनच्या खेळीमुळे भारताला 353 चा टप्पा गाठता आला आहे.
महत्वाच्या बातम्या
-सारा अली खान म्हणते लग्नानंतर मला ‘या’ व्यक्तीसोबत रहायचंय!
-उज्जैनमध्ये ५ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार; छिन्नविछिन्न केला चेहरा
-प्रकाश आंबेडकरांचं निवडणूक आयोगाला आव्हान
-‘गब्बर इज बॅक’…! शिखर धवनची ऑस्ट्रेलियाविरूद्ध शतकी खेळी
-शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या विमा कंपन्यांना उद्धव ठाकरेंनी भरला दम
Comments are closed.