Top News

माझ्याकडे फाईल असती तर मी मराठ्यांना तात्काळ आरक्षण दिलं असतं!

बीड | माझ्याकडे फाईल असती तर मी मराठ्यांना तात्काळ आरक्षण दिलं असतं, असं ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या Eusl. त्या परळीत मोर्चेकऱ्यांशी बोलत होत्या.

मराठा आरक्षणासंदर्भात दहा दिवसांपासून परळीत मराठा मोर्चेकरी ठिय्या आंदोलन करत आहेत. पंकजा मुंडेंनी मोर्चेकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या.

दरम्यान, काहीही झालं तरी हार मानू नका पण जिवाचं बरं वाईट करून घेऊ नका, मी तुमच्यासोबत आहे. मी तुमची दूत बनून तुमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवेल, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या–

-विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना डेंग्यूची लागण

-मराठा आरक्षणासाठी आणखी एका शिवसेना आमदाराचा राजीनामा!

-2 दिवसात सरकार मराठा आरक्षणावर योग्य हालचाल करेल- नारायण राणे

-माजी क्रिकेटपटू इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान?

-मराठा समाजाच्या भावना लक्षात न घेणारं सरकार बालबुद्दीचं आहे; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या