नागपूर | भाजपची सत्ता आहे म्हणूनच विरोधी पक्षातले लोक भाजपमध्ये जात आहेत. पण भाजपची सत्ता गेल्यावर ते परत माघारी येणार हे खात्रीनं सांगतो. जर असं झालं नाहीतर अजित पवार नाव सांगणार नाही, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले.
भाजप सरकार इतर पक्षातील लोकं घेवून निवडणुका जिंकत आहेत, आमची माणसं नेवून तुमची पोटं वाढलीत मात्र आता ती फुटतील, अशी टीकाही त्यांनी केली.
मी बारामतीतून माझ्या ताकदीवर निवडून येतो तुमच्यासारखं लाटेवर नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-आमची माणसं नेवून तुम्ही पोटं वाढवलीत- अजित पवार
-मी माझ्या ताकदीवर निवडून येतो तुमच्यासारखं लाटेवर नाही-अजित पवार
-अबब !!! चक्क बसवर पाॅर्न स्टारचे फोटो
-पीडीपीच्या फुटीशी भाजपचा काहीही संबंध नाही- राम माधव
-मराठा समाज जाॅबलेस, लॅण्डलेस आणि पाॅवरलेस झालाय- शिवसेना आमदार