बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर मराठा आरक्षणासाठी तलवारही काढू’; खासदार संभाजीराजे

सोलापूर | संयम कधी सोडायचा हे आम्हाला माहित आहे.  गरज पडली तर मराठा आरक्षणासाठी तलवारही काढू, असं खासदार संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

आम्ही भीक नाही तर आमचा हक्क मागत आहोत. आम्हाला गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, येत्या 15 तारखेला अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याची घोषणाही संभाजीराजेंनी केली.

महत्वाच्या बातम्या-

कौतुकास्पद! परभणीच्या अंकिताने मिळवला आयआयटीत प्रवेश

भाजप महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही- जे.पी.नड्ड

महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह संविधानविरोधी- रामदास आठवले

“हे असे कितीक ‘खेळ’ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More