औरंगाबाद महाराष्ट्र

…तर कन्नडमध्ये जाऊन हर्षवर्धन जाधवला सरळ करुन टाकेन- चंद्रकांत खैरे

औरंगाबाद | माझी बदनामी केली तर खपवून घेणार नाही, कन्नडमध्ये जाऊन आमदार हर्षवर्धन जाधवला सरळ करून टाकीन, असा दम शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.

कन्नड मतदारसंघातील शासकीय गायरान जमिनीवर शहरातील कचरा आणून टाकण्याचा प्रस्ताव आमदार हर्षवर्धन जाधव यांनी महापालिकेला दिला होता. मात्र महापालिकेने कचरा पाठवणे बंद केले, या प्रकरणामागे खैरेंचा हात आहे, असा आरोप हर्षवर्धन जाधवांनी केला होता.

दरम्यान, कन्नडमध्ये शहरातील कचरा घेऊन जाण्याच्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. शहरातला कचरा जर जात असेल तर मला आनंदच आहे, पण विनाकारण माझी बदनामी केली तर मी खपवून घेणार नाही, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-जानकरांनी आपले कार्यकर्ते मैदानात उतरवावेत मग मी पण बघतो- राजू शेट्टी

-फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील हा फोटो व्हायरल होतोय, कारण…

-20 वर्षाने फ्रान्सने जिंकला विश्वचषक; क्रोएशियावर 4-2 ने मात

-96 टक्के मिळालेल्या मुलीची आत्महत्या; आई-वडिलांचा शिक्षकावर आरोप

-कर्जमाफी मिळाली नाही; शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांच्या नावे केली 4 एकर शेती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या