देश

60 वर्षांपासून गुहेत वास्तव्य; राम मंदिरासाठी दान केलेली रक्कम ऐकाल तर हैराण व्हाल!

नवी दिल्ली | ऋषिकेश येथील 83 वर्षांचे संत स्‍वामी शंकर दास यांनी अयोध्‍येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी तब्बल एक कोटी रुपयांचं महादान केलं आहे.

शंकर दास हे गेल्या 60 वर्षांपासून गुहेत राहतात. यामुळे त्यांनी दान केलेली रकक्म पाहून सर्व जण हैराण झाले आहेत.

स्वामी शंकर दास हे ऋषिकेश येथील स्‍टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत एक कोटी रुपयांचा चेक घेऊन गेले. तेव्हा तेथील कर्मचारी हैराण झाले. यानंतर या कर्मचाऱ्यांनी त्यांचे अकाउंट चेक केलं तेव्हा त्यांचा चेक बरोबर असल्याचं समजलं.

अनेक वर्षांपासून हा निधी श्री राम मंदिरासाठीच जमा केला होता, असं स्‍वामी शंकर दास यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

सातव्या बैठकीत ‘अण्णांचा हट्ट’ मागे; फडणवीसांच्या भेटीनंतर उपोषणाआधीच माघार

उद्धव ठाकरेंकडून फडणवीस सरकारचं कौतुक, म्हणाले…

मोठी बातमी! दिल्लीच्या व्हीव्हीआयपी परिसरात स्फोट

आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, तुम्ही एक इंचही मागे हटू नका- राहुल गांधी

“सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करण्याची सवय काकांमुळे लागली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या