Top News

मला अटक करायची असेल तर जरूर करा, पण मी पश्चिम बंगालला जाणारच- अमित शहा

नवी दिल्ली | राज्य सरकारला मला अटक करायची असल्यास, त्यांनी ती जरुर करावी, पण मी पश्चिम बंगालला जाणारच, असं भाजपा अध्यक्ष अमित शहा म्हणाले.

आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आलं आहे. त्यावरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यामुळे अमित शहांचा हा दौरा महत्वपुर्ण मानला जातोय.

दरम्यान, राज्यातील 40 लाख लोकांचा समावेश नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्समध्ये करण्यात आलेला नाही. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-नागपूरमध्ये अारएसएस आणि भाजपचं लोटा-गोटा आंदोलन!

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; पोलिस उपायुक्ताच्या गाडीवर दगडफेक

-मराठा आरक्षणावर बोलू नको म्हणून मला एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावरून फोन!

-…नाहीतर मंत्रालयाला घेराव घालू- मराठा क्रांती मोर्चा

-आजपासून मल्टिप्लेक्समध्ये बिनधास्त घेऊन जा बाहेरचा खाऊ…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या