पुणे | पूजा घालायच्या असतील तर त्या स्वत:च्या घरी घाला कारण महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं.
पूजा करण्याला आमचा विरोध नाही. पण अशा पूजा शैक्षणिक संकुलात नको. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाच्या पूजेवरुन झालेल्या वादावर बोलताना त्यांनी हे विधान केले.
दरम्यान, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात श्रावणमासानिमित सत्यनारायण पूजा करण्यात आली. या पूजेवरून वाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
-… तर उद्या रामदास आठवलेंही आपल्याशी युती करणार नाहीत- महादेव जानकर
-मुलांनी मुलींशी कसं वागावं हे आम्ही शिकवू- आदित्य ठाकरे
-केरळ सरकारचा मोठा निर्णय; पुरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रूपयांची मदत
-दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपीच्या समर्थनार्थ साताऱ्यात मोर्चा!
-केरळमधील नुकसान कधीही भरून निघणारे नाही- पिनराई विजयन