बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझी वाट लागली तरी चालेल, पण त्याला संपवल्याशिवाय मी शांत राहणार नाही”

सातारा | माझी वाट लागली तरी चालेल, पण त्याला संपवल्याशिवाय मी शांत राहणार नाही, असं म्हणत साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

जावली येथील कुडाळमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलत असताना, शिवेंद्रराजेंनी भर सभेत शशिकांत शिंदेंना जाहीर आव्हान दिलं.

शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचा गड राखण्यासाठी शशिकांत शिंदे अग्रेसर झाले असल्याचं दिसत आहे. विधानसभा निवडणूकीत मी पडण्यामध्ये मोठा हात शिवेंद्रराजे यांचा आहे. म्हणूनच मी माझ्या भागात म्हणजेच जावली खोऱ्यात त्रास देणार असल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलं होतं.

दरम्यान, शिवेंद्रराजेंच्या या आव्हानावर शशिकांत शिंदे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

शेतकरी आंदोलन- लता मंगेशकर यांचाही सरकारच्या भूमिकेला पाठिंबा, म्हणाल्या…

“मुंबईचा नाही, हा तर वरळीचा अर्थसंकल्प”

“आता वर्ष उलटलं, यांना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईनच करत बसाव लागेल”

दारूड्यांनी रात्रीच्या वेळी ‘या’ अभिनेत्रीचा केला पाठलाग अन्…

अबब! या सेक्स रॅकेटवरील कारवाईनं पुण्यात खळबळ; इतक्या तरुणींना घेतलं ताब्यात

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More