बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

मुंबई | मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची 18 वी बैठक पार पडली. या बैठकीस (Cabinet meeting) यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह उपस्थित होते. यानबैठकीत (Cabinet meeting) काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

राज्यात 692.74 चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन 12 संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह 3 अभयारण्य घोषित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी जायकवाडी पक्षी अभयारण्य क्षेत्रातील बांधकामासही या बैठकीत (Cabinet meeting) मान्यता देण्यात आली.

यावेळी बैठकीत (Cabinet meeting) सिंधुदूर्ग जिल्हयातील दोडामार्गमधील वन्यहत्ती समस्यांबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत दोन महिन्यात अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“…म्हणून ते गोपीचंद पडळकर सारखा विकृत व्यक्ती पवारांच्या अंगावर सोडतात”

वाढत्या कोरोना रूग्णांमुळे आषाढी वारीवर निर्बंध येणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात…

शिवसेना आमदाराचा मंत्र्यांवर अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो बदलला जाणार का?; आरबीआयने स्पष्टचं सांगितल

भाजपच्या लाजिरवाण्या धर्मांधतेने जागतिक स्तरावर भारताचं स्थान खराब झालं-राहुल गांधी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More