बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! संकेतस्थळावर लोड येऊ नये म्हणून 4 नव्या वेबसाईट जारी

मुंबई | दहावीच्या निकालानंतर आता सगळ्यांच्या नजरा बारावीच्या निकालाकडे खिळल्या आहेत. इयत्ता 12 वी राज्य बोर्ड निकाल ऑगस्ट महिन्याच्या पहिला आठवड्यात लागणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 3 ऑगस्टला दुपारी 4 वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार अशी घोषणा करण्यात आली आहे.

बारावीचा निकाल पाहताना वेबसाईटवर लोड येऊ नये, म्हणून आणि विद्यर्थ्यांचा गोंधळ उडू नये यासाठी आणखी चार वेबसाईटची घोषणा केली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना निकाल पाहणं सोपं जाणार आहे. त्यामुळे आता लोड आल्यामुळे सर्व्हर डाऊन होण्याची शक्यता कमी आहे.

बारावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही या पुढील चार वेबसाईटचा वापर करु शकता.

1. https://hscresult.11 thadmission.org.in

2. https://msbshse.co.in

3.  hscresult.mkcl.org

4. mahresults.nic.in

दरम्यान, यावर्षी महाराष्ट्र एचएससी परिक्षा 2021 साठी साधारण 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट mahresults.nic.in वर जाहीर होणार आहे. यासोबत आता तुम्ही आणखी तीन वेबसाईटवर निकाल पाहू शकता.

थोडक्यात बातम्या –

“शिवसैनिकांनी योग्यच केलं, सत्तेत असलो तरी असले प्रकार सहन करणार नाही”

सर्वत्र उत्तर प्रदेशचाच बोलबाला, देशातील 24 बोगस विद्यापीठांपैकी 8 विद्यापीठे उत्तर प्रदेशची

‘जोधा अकबर’मधील ‘या’ अभिनेत्याचा जीव वाचवण्यासाठी कापावा लागला पाय

चेहऱ्यावरच्या तेलकटपणासाठी ‘हा’ फेसपॅक अत्यंत गुणकारीमराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; अशोक चव्हाणांनी दिली महत्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More