Loading...

“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह??”

औरंगाबाद | औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह किंग जोंग उन निवडून आला आहे? असा सवाल काँग्रेसचे नगरसेवक अफसर खान यांनी केला आहे.

इम्तियाज जलील यांनी चिरडून मारण्याची धमकी दिली आहे, असा आरोप अफसर खान यांनी जलील यांच्यावर केला आहे. यासंदर्भात अफसर खान यांनी औरंगाबाद पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

Loading...

आता पाच वर्षे माझी आहेत. ज्यांनी माझ्या विरोधात काम केलं आहे त्यांना चिरडून मारु, असं वक्तव्य जलील यांनी केल्याचा दावा अफसर खान यांनी केला आहे.

दरम्यान, जलील यांनी पंतप्रधान नरेेंद्र मोदी आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधातही आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे, असंही अफसर खान यांनी म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-पाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला

-उद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार?; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत

-रामदास आठवलेंसाठी गुड न्यूज; ‘हा’ विश्वासू सहकारी होणार मंत्री?

Loading...

-राधाकृष्ण विखे पाटलांना मंत्रिपद मिळणार की नाही?

-…म्हणून आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शहांची भेट!

Loading...