बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बंदी असतानाही फिरायला जाणं पडलं महागात; लोणावळ्यात 900 पर्यटकांकडून ‘इतक्या’ लाखांचा दंड वसूल

मुंबई | पावसाळा सुरु झाला की मुंबई, पुण्यातील अनेक पर्यटक लोणावळा फिरण्यास येतात. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे. असं असताना सुद्धा अनेक लोक फिरण्यासाठी बाहेर पडत असल्याचं दिसत आहे. कोरोना नियमांचं पालन न करता बंदी असताना देखील फिरायला येणाऱ्या पर्यटकांवर शासनाने दिलेल्या नियमांप्रमाणे मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे.

बंदी असताना देखील शनिवार व रविवार रोजी लोणावळ्याला फिरायला आलेल्या एकूण 900 पर्यटकांवर लोणावळा पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. लोकांकडून 900 लोकांकडून 4. 28 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून पर्यटक बंदी असताना सुद्धा पर्यटक येत असल्यामुळे लोणावळा पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही संजय राऊतांची सवय”

महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात तणावाचं वातावरण; शिवसैनिक-कर्नाटक पोलीस आमने सामने

“भाजपचे नेतेच ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी, भाजपचं हे ढोंगी राजकारण”

‘या’ तारखेपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू, लवकरच निर्णय जाहीर करणार- उदय सामंत 

‘लेकीनेही बापाने केलेल्या कामाची जाण ठेवावी’; गुलाबराव पाटलांचं रक्षा खडसेंना प्रत्युत्तर

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More