नागपूर महाराष्ट्र

आरोप करताच भुजबळांवर सुधीर मुनगंटीवार भडकले!

नागपूर | आदिवासींना वन विभागाचे पट्टे देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना वेळ नाही. असा आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी विधानसभेत केला. त्यावर अर्थमंत्री सुधीर मुंनगटीवार भुजबळांवर चांगलेच भडकले.

टीका करून तुम्ही सत्तेत आलात आणि सत्तेत आल्यापासून तुम्ही काय दिवे लावले? असं विचारताच, तुम्ही कोण मला विचारणार? असं म्हणत मुनगंटीवार भुजबळांवर प्रचंड संतापले.

दरम्यान, भुजबळांनी केलेल्या आरोपावर वनविभागाच्या यात संबंध काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला

महत्त्वाच्या बातम्या–

-विधानसभेत भुजबळ आणि मुनगंटीवार यांच्यात हमरीतुमरी

-…तर संभाजी भिडेंवर कारवाई करू- मुख्यमंत्री

-…तर मुख्यमंत्र्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती- अजित पवार

-मनसेला आणखी एक धक्का; महापौर ललित कोल्हेंचा भाजपमध्ये प्रवेश

-धक्कादायक!!! 99 वर्षीय वृद्धाचा 10 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या