बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंधन दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; वाचा आजचे ताजे दर

नवी दिल्ली | कोरोना (corona) महामारीनं जगभरात हाहाकार माजवला आहे. या भयावह महामारीनं अनेक लोकांचा जीव घेतला. लाॅकडाऊननंतर अनेक वस्तूंच्या किंमतींत वाढ झाली. या काळात लोकांना आर्थिक संकटांचा सामनाही करावा लागला.

गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol Diesel Rate) वाढलेले असून सामान्यांकडून यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या संकटाला तोंड देत असतानाच देशभरात पेट्रोल-डिझेलचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 103.97 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत आज पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटरवर आहे.

दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रीत करण्यासाठी अमेरिका महत्त्वपूर्ण पाऊल उचणार आहे. त्याचा फायदा भारतासोबतच इतर देशांना देखील होऊ शकतो.

थोडक्यात बातम्या – 

“शरद पवार तो काळ गेला”; ॲड. गुणरत्न सदावर्तेंचा पवारांना इशारा

एकेकाळी होती राहुल गांधींसोबत लग्नाची अफवा, आता केला भाजपमध्ये प्रवेश

“सरकारचा निर्णय मान्य आहे का?, सदाभाऊ आणि पडळकरांची फसवणूझाली”

‘रात्रीस खेळ चाले’तून शेवंताची एक्झिट, जाता जाता सांगितले सिनेसृष्टीतले काळे कारनामे

“ठाकरे सरकारला खानच्या मुलाची चिंता पण पाटलांच्या मुलांची नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More