Top News खेळ

आज तिसरा वनडे! व्हाईटवॉश टाळण्यासाठी कोहली अँड कंपनीला अखेरची संधी

कॅबनेरा | भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आज अखरेचा सामना आहे. अगोदरच्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला मोठ्या फरकाने हरवलं आहे. त्यामुळे आज भारताला व्हाईटवॉश टाळण्यासाठी अखेरची संधी असणार आहे.

भारतीय संघाचं पराजयाचं कारण ठरत आहे ती गोलंदाजी. कारण दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाने 300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. महत्वाची गोष्टी म्हणजे भारताचा हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमराहच अपयशी ठरला आहे.

ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी गोलंदाजीची पिसे काढली आहेत. स्टीवन स्मिथने तर लगातार दोन शतके झळकवत आपला भारताविरूद्धचा रेकॉर्ड कायम ठेवला आहे. मात्र भारतीय फलंदाज 300 धावांंचा लक्ष्याचा पाठलाग करताना दवाबात फलंदाजी करताना आपल्या विकेट्स घालवत आहेत.

दरम्यान, आजच्या सामन्यात संघात काही बदल झालेले आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये गोलंदाजीमध्ये नवदीप सैनीच्या जागी नटराजन किंवा सिराजला संधी मिळण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘2021 मध्ये सर्वांना कोरोनाची लस मिळेल याची शाश्वती नाही त्यामुळे…’; रामदेव बाबांचा नागरिकांना मोलाचा सल्ला

“स्पर्धा करा, पण महाराष्ट्रातून ओढूनताणून काही नेऊ देणार नाही हे लक्षात ठेवा”

‘चहा कसला देता… आम्ही जिलेबी देतो’; शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा प्रस्ताव धुडकावुन लावला

“कोरोना लस चाचणीतील दुष्प्रभावाला केंद्र, राज्ये सरकार जबाबदार नाहीत”

सोनिया गांधी आणि राहुल गांधींविषयी आदर, पण….- उर्मिला मातोंडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या