मनोरंजन

देशभक्ती जागं करणारं ‘पलटन’चं नवं गाणं, एकदा नक्की पहा

मुंबई | स्वातंत्र दिनानिमित्त पलटन चित्रपटातील नविन गाण्याला सगळीकडून पसंती येत आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्माता जेपी दत्ता पुन्हा एकदा नव्या चित्रपटासह एन्ट्री करत आहेत.

सिक्किम सीमा भागातील नाथूला बॉर्डरवर चीन दावा करत होता. या दरम्यान झालेली लढाई या सिनेमात दाखवण्यात आली आहे. जावेद अख्तर आणि अणू मलिक यांनी या गाण्याला संगितबद्ध केलं असून दिव्या कुमार, इरफान, आदर्श आणि खुदा बख्स यांनी गायलं आहे.

दरम्यान, अर्जुन रामपाल, हर्षवर्धन राणे, गुरमीत चौधरी, कुणाल कपूर, जॅकी श्रॉफ हे अभिनेते या चित्रपटात झळकणार आहे. येत्या 7 सप्टेंबरला पलटन चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीकडून नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या, पाहा तुमच्या जिल्ह्यात कुणाला संधी…

-चेतन तुपे यांना सुखद धक्का; राष्ट्रवादीकडून पुणे शहराध्यक्षपदी निवड

-लोकसभा निवडणुकीच्या वेळेस फेसबुवर राहणार करडी नजर!

-विरोधकांना मोठा धक्का; लोकसभा निवडणुकीत युती न करण्याचा चंद्रशेखर राव यांचा निर्णय

-अर्जुन-परिणीतीच्या ‘नमस्ते इंग्लंडचे’ पोस्टर प्रदर्शित

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या