Top News खेळ

रोहित शर्माची एक चूक आणि भारताचे 5 खेळाडू आयसोलेशनमध्ये

मेलबर्न | तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतातून गेलेल्या रोहित शर्माच्या एका चुकीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील पाच खेळाडूंना आयसोलेशन केलं आहे.

नव्या वर्षी टीम इंडियाचे खेळाडू रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी मेलबर्नच्या हॉटेलमध्ये जेवण करताना दिसत आहेत त्यामुळे त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. बीसीसीआयने भारतीय खेळाडूंनी बायो-सिक्युरिटी प्रोटोकॉल तोडल्याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

कोरोना व्हायरसमुळे दोन्ही संघातील खेळाडूंवा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. खेळाडूंना कुठेही बाहेर जाण्यास परवागनगी आहे. मात्र व्हिडीओमध्ये भारताचे पाच खेळाडू दिसत आहेत.

दरम्यान, एका भारतीय चाहत्याने खेळाडूंचं पुर्ण हॉटेल बिल भरलं आहे. एकूण  118.69 ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे भारतीय चलनाप्रमाणे 6,683 रूपये इतकं झालं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

“औरंगाबादचे नामांतर महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही, आमचा कायम विरोधच”

लेडी PSI ची आत्महत्या; पत्रात लिहिलं ‘हे’ कारण!

“भाजपची लस घेऊ शकत नाही, त्यांच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू”

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना जीवे मारण्याची धमकी

“तेव्हा शिवसेना गोट्या खेळत होती का?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या