Top News

भारताचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय, 4-1ने मालिका टाकली खिशात

वेलिंग्टन | भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यावर ऐतिहासिक विजय मिळवला असून 4-1 ने मालिका खिशात टाकली आहे.

पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताने उत्तम खेळाचं प्रदर्शन करत मालिकेवर आपलं निर्विवाद वर्चस्व राखलं आहे.

प्रथम फलंदाजी करण्यास उतरलेल्या भारताने 253 धावांचं आव्हान न्यूझीलंडसमोर ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडला 217 धावाच करणे शक्य झाले.

भारताकडून यजूवेंद्र चहलने सर्वाधिक 3 खेळाडू बाद केले तर मोहम्मद शम्मी आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 2 गडी बाद केले.

महत्वाच्या बातम्या-

-धोनीच आला मदतीला, केदारला दिलेल्या टीप्समुळे सामन्याला कलाटणी

-उदयनराजेंनी सैन्यातील जवानाला दिली ‘एअर लिफ्ट’

हवं तर माझा जीव घ्या पण माझ्या कोंबडीला सोडा

“अण्णांच्या उपोषणासाठी शुभेच्छा पाठवता का? आम्ही पत्रावर मार्ग काढायचो!”

-अण्णांची प्रकृती ढासळताच सरकारची घाबरगुंडी, गिरीश महाजन निघाले भेटीला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या