देश

देशातील सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा ‘कोब्रापोस्ट’चा खळबळकजनक दावा

नवी दिल्ली | दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या बिगर बँकींग संस्थेने 31 हजार कोटी रुपयांचा अर्थिक गैरव्यवहार केला, खळबळकजनक असं वृत्त ‘कोब्रापोस्ट’ या वेबपोर्टलने दिलं आहे.

गैरव्यवहाराला आळा बसण्यासाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी रिझर्व बँकेने बिगर बँकींग संस्थांसाठी नवे नियम लागू केले आहेत. , असं या वृत्तावरुन समोर आलं आहे. 

या पैशातून त्यांनी दुबई, इंग्लंड, मॉरिशिअस आणि श्रीलंकेत मालमत्ता खरेदी केल्याचं समजतंय. कपिल वाधवान, अरुणा वाधवान आणि धीरज वाधवान हे डीएचएफएलचे प्रवर्तक आहेत.

दरम्यान, बिगर बँकींग संस्थांसाठी लागू केलेल्या नियमांना शिथिल करण्यासाठी रिझर्व बँकेवर दबाव आणला जात आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-“राहुल यांचं आश्वासन म्हणजे इंदिरा गांधींच्या ‘गरिबी हटाव’ घोषणेप्रमाणं फसवं”

-प्रकाश आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरले म्हणून तरुणाला बेदम मारहाण

-मोदींच्या ‘या’ पेंटिंगचा पाच लाख रुपयात लिलाव

घड्याळाच्या साथीनं ‘मनसे’चं इंजिन धावणार?

राज्य सरकारच्या निर्णयानंतरही अण्णा हजारे उपोषणावर ठाम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या