आयपीएलचा हंगामा, पाहा कोणता खेळाडू कोणत्या संघात?

बंगळुरु | आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठी बंगळुरुत लिलाव सुरु आहे. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग मैदानात परतणार असल्यानं आयपीएलची चुरस पुन्हा वाढलीय.

कोणता खेळाडू कोणत्या संघात –

-मोईन अली 1 कोटी 70 लाख रुपयांसह आरसीबीसाठी खेळणार

-मार्क स्टॉयनिस 6 कोटी 20 लाख रुपयांसह पंजाबसाठी खेळणार

-स्टुअर्ड बिन्नी 50 लाख रुपयांसह राजस्थानसाठी खेळणार

-कॉलिन मनरो 1 कोटी 90 लाख रुपयांसह दिल्लीसाठी खेळणार

-युसूफ पठाणवर 1 कोटी 90 लाख रुपयांसह हैदराबादसाठी खेळणार

-कॉलीन डी ग्रॉन्होम 2 कोटी 20 लाख रुपयांसह आरसीबीसाठी खेळणार

-जेम्स फॉकनरला धक्का, बोलीच लागली नाही

-मराठमोळ्या केदार जाधववर 7 कोटी 80 लाख रुपयांची बोली, चेन्नईसाठी खेळणार

-शेन वॅाटसन 4 कोटी रुपयांसह चेन्नईसाठी खेळणार 

– कार्लोस ब्रँथवेट 2 कोटी रुपयांसह हैदराबादसाठी खेळणार 

– ख्रिस वोक्स 7 कोटी 40 लाख रुपयांसह आरसीबीसाठी खेळणार

-मनिष पांडेही मालामाल, 11 कोटी रुपयांसह हैदराबादसाठी खेळणार

-हाशिम आमलाला मोठा धक्का, बोलीच लागली नाही

ख्रिस लिनला 9 कोटी 60 लाख रुपयांची बोली, पुन्हा कोलकातासाठी खेळणार

-जेसन रॉय 1 कोटी 50 लाख रुपयांसह दिल्लीच्या ताफ्यात

-ब्रँडम मॅक्युलम 3 कोटी 60 लाख रुपयांसह आरसीबीसाठी खेळणार

-अॅरॉन फिंचला 6 कोटी 20 लाख रुपयांची बोली, पंजाबसाठी खेळणार

-डेव्हिड मिलर 3 कोटी रुपयांसह पंजाबच्या ताफ्यात

-मुरली विजयला धक्का, कसोटी स्पेशालिस्टला कुणीच बोली लावली नाही

-के.एल.राहुलही मालामाल, 11 कोटी रुपयांसह पंजाबच्या ताफ्यात

-करुण नायरचीही लॉटरी, 5 कोटी 60 लाख रुपयांसह किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यात

-युवराज सिंग इज किंग, 2 कोटी रुपयांमध्ये पंजाबला लागली लॉटरी

-इंग्लंडचा कर्णधारही गेलप्रमाणे अनलकी, बोलीच लागली नाही

-केन विल्यम्सनवर 3 कोटी रुपयांची बोली, सनरायझर्स हैदराबादकडून खेळणार

-ड्वेन ब्रॅव्होवर 6 कोटी 40 लाख रुपयांची बोली, चेन्नई किंग्जसाठी खेळणार

-2 कोटी 80 लाख रुपयांसह गौतम गंभीर दिल्ली डेअरडेव्हिल्सकडे

-ग्लेन मॅक्सवेलची लॉटरी, दिल्ली डेअरडेविल्सने 9 कोटी रुपयांना खरेदी केलं

-2 कोटी रुपयांसह शकीब अल हसन सनरायझर्सच्या ताफ्यात

– 2 कोटी रुपयांसह हरभजन सिंग आता चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळणार

-9 कोटी 40 लाख रुपयांसह मिचेल स्टार्क केकेआरच्या ताफ्यात

-4 कोटी रुपयांसह मराठमोळा अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात

-1 कोटी 60 रुपयांसह फाफ डू प्लेसिस चेन्नईकडे

-12.5 कोटी रुपयींसह बेन स्ट्रोक्स राजस्थान रॉयल्समध्ये

-धक्कादायक, ख्रिस गेलला कुणी बोलीच लावली नाही

– पोलार्ड 5 कोटी 40 लाख रुपयांसह मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

-आर.अश्विन 7 कोटी 60 लाख रुपयांसह किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यात

-शिखर धवन – किंग्ज इलेव्हन पंजाब – किंमत – 5 कोटी 20 लाख

 

ही बातमी अपडेट होत आहे