बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिम्मत असेल तर… रोहित शर्मानं ‘या’ खेळाडूला दिलं चॅलेंज!

मुंबई | आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं भारतीय संघातील आपला सहकारी आणि आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या शिखर धवनला एक चॅलेंज दिलं आहे. द सही है चॅलेंज असं या चॅलेंजला नाव देण्यात आलं आहे.

रोहित शर्मानं आपल्या ट्विटर खात्यावरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो आपल्या बॅटवर चेंडू टोलवताना दिसतोय. तुझ्यात हिंमत असेल तर हे चॅलेंज स्वीकारुन दाखव, असं त्यानं गब्बरला म्हटलं आहे.

रोहितनं शिखर धवनला हे चॅलेंज दिलं असलं तरी तो ते एका कंपनीच्या जाहिरातीच्या निमित्ताने तयार करण्यात आलं आहे, त्यामुळे शिखर हे चॅलेंज स्वीकारतो की नाही हे पाहावं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

‘धनुष्यबाण’ नव्हे निवडणूक आयोगानं शिवसेनेला दिलं ‘बिस्कीट’; शिवसेना म्हणते…

वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल

कर्ज हफ्त्यावरील स्थगिती अजून वाढवू शकत नाही, न्यायालयाने हस्तक्षेप करु नये- केंद्र सरकार

‘खाया पिया कुछ नहीं, ग्लास तोडा आठ करोड का’, सेहवागची केदार जाधववर टीका

राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या ‘त्या’ खेळाडूची आत्महत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More