Top News खेळ

IPL2020- नाणेफेक जिंकून किंग्ज इलेव्हेन पंजाबची प्रथम गोलंदाजी

दुबई | आयपीएलचा थरार सुरु झाला आहे. आज दिल्ली कॅपिट्स विरूद्ध किंग्ज इलेव्हेन पंजाबचा सामना रंगणार आहे. दरम्यान पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

किंग्ज इलेव्हेन संघाचं नेतृत्व यंदा के.एल.राहुलकडे देण्यात आलेलं आहे. तर दिल्लीचं नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे. श्रेयसच्या नेतृत्वाखाली पंजाबच्या मानेने दिल्लीचं पारडं जड असल्याचं म्हटलं जातंय.

दिल्लीच्या 11 जणांच्या टीममध्ये पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयर अय्यर, रिषभ पंत, एस हेटमायर, एम स्टेनिन, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, एम शर्मा, ए नोर्टजे, कगिसो रबाडा यांना संधी देण्यात आली आहे. भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेला मात्र टीममध्ये स्थान देण्यात आलेलं नाही.

किंग्ज इलेव्हेन पंजाबच्या संघात आज केएल राहुल, मयांक अग्रवाल, करूण नायर, एन पूरन, एस खान, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी, सी जोर्डन, के गौथम, आर बिश्नोई या 11 जणांचा समावेस करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज्यसभेत प्रचंड गदारोळ; खासदाराने सभापतींसमोरच नियम पुस्तक फाडलं

मोदीजी शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवतायेत, पण…- राहुल गांधी

नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘सिरीयस मॅन’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार

पोलीस भरतीत मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होणार नाही- अनिल देशमुख

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्न!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या