देश

काँग्रेस पक्षात मुस्लीम महिलांना स्थान आहे का?; मोदींचा सवाल

लखनऊ | काँग्रेस पक्ष फक्त मुस्लीम पुरूषांसाठीच आहे का?, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारला आहे. ते उत्तर प्रदेशमधील आझमगड येथील सभेत बोलत होते.

संसदेत विरोधकांनी तोंंडी तलाकचे विधेयक अडवून धरले आहे, असा आरोप मोदींनी यावेळी केला. या आरोपावरून मोदींनी काँग्रेसला चांगलेच खडे बोल सुनावले.   

काँग्रेस पक्ष मुस्लिमांचा आहे, असं काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटल्याचं वर्तमान पत्रात वाचलं होतं. मला फक्त एकच विचारायचे आहे, की काँग्रेस हा फक्त मुस्लीम पुरूषांसाठीच आहे की मुस्लीम महिलांसाठीही त्यात स्थान आहे?, असं मोदींनी यावेळी विचारलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-शरद पवार एक दिवस नक्कीच भारताचे पंतप्रधान होणार!

-मुंबईचा दूध पुरवठा तोडण्यासाठी आता हार्दिक पटेल मैदानात…

-…ते दोन हिरो कुठेच जाताना दिसत नाहीत- चित्रा वाघ

-क्षणात नोटाबंदी करता, मग राम मंदिर का नाही?- उद्धव ठाकरेंचा सवाल

-भाजप-शिवसेना युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या