बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

छोटा पॅकेट बडा धमाका, इशान किशनचा धुमधडाका, इतक्या चेंडूतच पठ्ठ्याने ठोकलं अर्धशतक!

नवी दिल्ली | मुंबई इंडिअन्स आणि सनराईजर्स यांच्यातील सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी  गोलंदाजांची धुलाई केली आहे. यामध्ये सर्वात खरतनाक फलंदाजी केली ती म्हणजे इशान किशनने. पहिल्या षटकापासूनच किशनने आक्रम पवित्रा घेतला होता. त्याने कोणत्याही गोलंदाजाला सोडलं नाही.

गोलंदाजांची धुलाई करताना किशनने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक केलं आहे. इशानने अवघ्या 32 चेंडूत 84 धावांची खेळी केली. यामध्ये 11 चौकारांसह 4 षटकार ठोकले आहेत. यंदाच्या मोसमातील सर्वात जलद अर्धशतक मारणाऱ्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक हे के. एल. राहुल पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर सुनील नारायण आणि युसूफ पठाण आहेत. दोघांनी प्रत्येकी 15 चेंडूत अर्धशतक केलं होतं.

दरम्यान, अंतिम चारमध्ये  जागा स्थान मिळवण्यासाठी मुंबईच्या संघाला हैदराबादवर 171 धावांनी चमत्कारिक विजय मिळवावा लागणार आहे. ही विजय मिळवला तरच मुंबई अंतिम चारमध्ये जागा मिळवण्यात यशस्वी ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

भारताच्या ‘या’ युवा वेगवान गोलंदाजाने क्रिकेटमधून घेतली निवृत्ती!

“जर चंद्रकांत पाटलांनी बिनशर्त माफी मागितली नाही तर…”

“मी साखर कारखानदार नाही, तुमचं मत असेल तर मी आग्रह धरेन”

शाहरूख खानच्या अडचणीत वाढ! मुलगा आर्यनची कोठडी आणखी ‘इतक्या’ दिवसांनी वाढली

“कर नाही त्याला डर कशाला, तुम्हीही अनिल देशमुखांसारखे फरार होवू नका”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More