इस्लाम म्हणजे शांतता, ‘अल्लाह’च्या 99 नावातही हिंसाचार नाही- सुषमा स्वराज

अबुधाबी |  इस्लाम म्हणजे शांतता… अल्लाहच्या ९९ नावातही हिंसाचार नाही, असं वक्तव्य परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केलं आहे.

अबुधाबी येथे सुरू असलेल्या मुस्लिम देशांच्या परिषदेत स्वराज बोलत होत्या. दहशतवाद केवळ धर्माला संपविण्याचं काम करतो, असंही स्वराज म्हणाल्या.

दहशतवादीविरोधातील लढाई कोणत्याही धर्माच्या विरोधातील नाही. इस्लामचा अर्थ आहे शांतता… असं म्हणत त्यांनी इस्लाम धर्माचा नेमका अर्थ समजावून सांगितला.

दरम्यान, या कार्यक्रमाला स्वराज यांना बोलावू नये यासाठी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्याचा जोरदार विरोध झाला होता. स्वराज यांच्या उपस्थितीमुळे पाकिस्तानने या परिषदेवर बहिष्कार टाकला आहे.

महत्वाच्या बातम्या-

शिवसैनिकांनी आमदार संदीप नाईक यांची ‘रेंज रोव्हर’ फोडली!

लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमतानं विजयी होणार- अमित शहा

शरद पवारांचा माढा मतदारसंघात मेळावा, मोहिते पाटील कार्यक्रमालाच आले नाहीत!

दिग्विजय सिंह भोपाळमधून लोकसभेच्या निवडणूक रिंगणात??

“लोकसभेच्या तोंडावर युद्ध होणार हे मला भाजपच्या नेत्यांनी 2 वर्षांपूर्वीच सांगितलं होतं”