विदेश

“कोरोनाचा कहर शमण्यासाठी सात वर्षे लागू शकतात”

वॉशिंग्टन | कोरोना लसीकरण जगातील अनेक देशात सुरू करण्यात आले आहे. ज्या पद्धतीने हे लसीकरण सुरू आहे, त्यावरून तज्ज्ञांनी एक अजब दावा केला आहे.

कोरोनाचा कहर शमण्यासाठी सात वर्षे लागू शकतात, असा दावा डॉ. अँथनी फाउची यांनी केला आहे. तसेच जगभरातील 75 टक्के नागरिकांची हर्ड इम्यूनिटी समान पातळीवर येण्यासाठी बराच मोठा कालावधी जाईल, असं अँथनी फाउची यांनी म्हटलंय.

दररोज सुमारे 40 लाख जणांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. अमेरिकेत एकूण जनसंख्येच्या केवळ 8.7 टक्के नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे.

दरम्यान, अमेरिकेत दररोज सुमारे 13 लाख नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येते, अशी माहिती आहे.

थोडक्यात बातम्या-

‘महाराष्ट्रात चार उपमुख्यमंत्री करा’; बच्चू कडूंनी सांगितला फॉर्म्युला

शरद पवारांनी सचिन तेंडुलकरला दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

जॅकलिनने प्रियांका चोप्राचं जुहूमधील जुनं घर केलं खरेदी, किंमत वाचून आश्चर्यचकित व्हाल!

“शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही”

भाजपनं उंटावरुन शेळ्या राखणं बंद करावं- प्रणिती शिंदे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या