कोल्हापूर महाराष्ट्र

आमच्याशिवाय सरकार स्थापन करणे अशक्य- प्रकाश आंंबेडकर

कोल्हापूर | आमच्या सहभागाशिवाय राज्यात सरकार स्थापन करणे अशक्य होईल, असं भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे 50 हून अधिक जागा लढवणार असल्याची घोषणा आंबेडकरांनी यावेळी केली. 

दरम्यान, सत्तेत प्रत्यक्ष वाटा न देता सर्वच राज्यकर्त्यांनी वंचित समाजाचा वापर केला आहे. दुर्लक्षित वंचित समाजाचे प्रश्न वर्षानुवर्षे कायम राहिले. सत्ता मिळाल्याशिवाय त्यांचे प्रश्न सोडविता येणार नाहीत, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-औरंगजेबानं जबरदस्तीनं काश्मिरी पंडितांचं धर्मांतर केलं होतं!

-मनसे नवी स्ट्रॅटेजी करुन पुन्हा एकदा कमबॅक करणार???

-अमित ठाकरेंना राजकारणात आणा; मनसे नेत्यांची मागणी

-आयुक्त तुकाराम मुंढे यांचा आणखी एका आमदाराला दणका

-आरोप करणाऱ्यांना आरोप करु द्या; पुतण्याचा राज ठाकरेंना टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या