महाराष्ट्र सांगली

भाजपचे मंत्री लोकांना खरेदी करण्याची भाषा करत आहेत- जयंत पाटील

सांगली | महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे मंत्री लोकांना खरेदी करण्याची भाषा करत आहेत, मात्र लोक त्यांना योग्य जागा दाखवतील, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय. संजयनगरमध्ये झालेल्या जनसंवाद बैठकीत ते बोलत होते.

केंद्रात आणि राज्यात गेली 4 वर्षे भाजप सत्तेत आहे. मात्र त्यांनी लोकांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, असा आरोप जयंत पाटील यांनी यावेळी केला. 

दरम्यान, येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठं यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या–

-संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारिख जाहीर

-‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’- अाशिष शेलार

-…तर तुम्हांला मुस्लिमांनाच मत द्यावं लागेल!

-मंत्रिमंडळातील खातेवाटपावर मी नाराज होते; पंकजा मुंडेंचा खुलासा!

-‘दबंग 3’ नको रे बाबा; सलमानला चाहत्यांचा सल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या