मनोरंजन

विजू मामांचा मृत्यू; सचिन कुंडलकर आणि जितेंद्र जोशीमध्ये जुपंली

मुंबई | अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनानंतर कलाकारांनी लाडका विजु मामा गेल्याचं दुःख व्यक्त केलं. मात्र, विजू मामा अजारी असताना किती जणांनी त्यांची जाऊन भेट घेतली, असा सवाल दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी विचारला आहे.

सिनेसृष्टीतील सर्व कलाकार तुमचे मामा आणि मावशी कसे काय? त्यांच्या जाण्यानं रंगभूमी कशी पोरकी झाली?. जेव्हा मामा आजारी होते तेव्हा कोणी त्यांना भेटायला गेलं होतं का?, अशी पोस्ट फेसबुकवर लिहीली आहे.

 विजय चव्हाण यांना आम्ही ‘मामा’ म्हटलेलं तुम्हाला चालत नाही. परंतु, सुमित्रा भावेंना तुम्ही एकेरी नावाने हाक न मारता ‘मावशी’ म्हणता आणि महेश एलकुंचवारांचा उल्लेख महेश’दा’ असा करता, असं म्हणत जितेंद्र जोशीने कुंडलकरांच्या पोस्टला उत्तर दिलं आहे.  

महत्त्वाच्या बातम्या-

-राजू शेट्टींमुळेच दुधाला भाव मिळाला; खडसेंकडून शेट्टींचं अभिनंदन

-नालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखी एकाला अटक!

-‘सोनी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; 2018 मधील वेगळा ठरू शकतो हा चित्रपट

-मी ब्रह्मचारी माणूस आहे, मला फसवू नका, बेकार शाप लागेल- महादेव जानकर

-चौकात उभी राहायची लायकी नाही अन् नगरसेवक होण्याचं स्वप्न बघता- महादेव जानकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या