Top News विदेश

कोरोना लसीबाबत जो बायडन यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

वॉशिंग्टन | अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत 10 कोटी अमेरिकेच्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.

आपण एक आपत्ती निवारण तज्ज्ञांचे पथक नियुक्त केले असून यातील तज्ज्ञ अमेरिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढतील तसेच, आरोग्यसेवा उंचावण्याचा प्रयत्न करतील, असा विश्वास बायडन व्यक्त केला आहे.

मास्क वापरणं सर्वांसाठी अनिवार्य करण्यात येईल आणि बहुतांश शाळा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असंही जो बायडन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.

थोडक्यात बातम्या-

रावसाहेब दानवेंच्या त्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…

शिर्डीला जाणाऱ्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

‘सोनू सूद नंबर 1’; आशियातील 50 सेलिब्रिटींमध्ये सोनू टॉप

“शक्ती कायदा सर्वांसाठीच एकसमान न्याय देईल, मग ते तरुण कॅबीनेटमंत्री असले तरी”

भाजपच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आजी प्रदेशाध्यक्षांचं स्पष्टीकरण; चंद्रकांत पाटील म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या