महाराष्ट्र मुंबई

रिपब्लिक टीव्ही परमबीर सिंग यांच्याविरोधात करणार 200 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा

मुंबई | रिपब्लिक टीव्हीच्यावतीनं मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात 200 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

नेटवर्कच्यावतीनं त्यांची लीगल टीमला मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात 200 कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

रिपब्लिकच्या संपादकांच्या अब्रू नुकसानी विरोधात 100 कोटी आणि रिपब्लिक मीडिया नेटवर्कच्या नुकसानीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी 100 कोटी रुपयांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘देशात कोरोना समूह संसर्ग’; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई उच्च न्यायालयाचा अर्णव गोस्वामींना दणका!

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाता कामा नये, अन्यथा…- नवनीत राणा

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पीडित कुटुंबांसाठी तेलंगणा सरकारने केली मोठी घोषणा!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या