देश

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे दिल्लीत निधन

नवी दिल्ली | ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे निधन झाले आहे. दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात रात्री उशीरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नय्यर हे 94 वर्षांचे होते. आज दुपारी 1 वाजता लोधी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ते निर्भीड आणि निपक्षपाती पत्रकार म्हणून ओळखले जायचे. पत्रकार, लेखक, मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून त्यांची कारकीर्द गाजली आहे.

दरम्यान, त्यांच्या निधनामुळे पत्रकारितेतील मोठा आधारस्तंभ हरवल्याची भावना व्यक्त होत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-गुन्ह्यांमध्ये वाढ; राज्य सरकारचा मात्र पोलीस भरतीकडे कानाडोळा

-मी कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नाही- राज ठाकरे

-पुण्याच्या मगर-सातव कुटुंबातले सात जण अचानक बेपत्ता

-तुम्ही वांग्याचं भूत केलंय, मला तुमचं तोंडही बघायचं नाही!, 

-केरळ सरकारला हवीय यूएईची 700 कोटींची मदत; मोदी सरकार म्हणतं नको!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या