देश

रस्त्यावर कचरा फेकणारानं विराट-अनुष्काला पाठवली नोटीस

मुंबई | रस्त्यावर कचरा फेकला म्हणून अनुष्का शर्माने काही दिवसांपूर्वी अरहान शर्मा नावाच्या व्यक्तीला हटकलं होतं. त्याने याप्रकरणी विराट आणि अनुष्काला नोटीस धाडली आहे. 

विराट आणि अनुष्काने माझा व्हीडिओ शेअर करुन माझी बदनामी केली आहे. माझ्या कायदेशीर सल्लागारांनी दोघांना नोटीस पाठवली असून याप्रकरणी न्यायालयात निर्णय होईल, असं अरहाननं म्हटलंय. 

दरम्यान, रस्त्याने प्रवास करताना एका गाडीतून कचरा बाहेर फेकला गेला. तेव्हा अनुष्काने तो कचरा फेकणाऱ्या अरहानला झापलं होतं. विराटने यासंदर्भातील व्हीडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. 

महत्त्वाच्या बातम्या –

-…म्हणून दाऊदबद्दल भारतीय पुढाऱ्यांची तोंडं बंद; सुब्रमण्यम स्वामींचा गौप्यस्फोट

-तृप्ती देसाई यांची सहकारी माधुरी शिंदे यांची पतीकडूनच हत्या

-साधा एक गोल करता येईना आणि म्हणे काश्मीर पाहिजे!

-राहुल गांधींना भेटण्यासाठी ‘सपना’ दिल्लीत; काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

-रामदास आठवले कवी होण्याच्या पात्रतेचे नाहीत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या